Datta mahatmya/दत्त महात्म्य
₹200.00₹220.00 (-9%)
आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पूर्वजन्मीच्या कर्म-प्रतिबंधामुळे जे अडथळे उद्भवतात त्याचा निरास होऊन आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात व आपले जीवन सुखावह व्हावे अशी जी सामान्य भक्तांची इच्छा असते ती या पोथीची पारायणे केल्याने हमखास पूर्ण होते.त्याशिवाय अध्यात्मिक प्रगतीची इच्छा असेल तर तीही साध्य होईल.
Reviews
There are no reviews yet.